विल्यम्स भगिनींचा पराभव

वेबदुनिया

गुरूवार, 31 मे 2012 (13:02 IST)
WD
अजिंक्यपदाची प्रबळ दावेदारी असणारी सेरेना विल्यम्स आणि तिची भगिनी व्हिनस विल्यम्स यांना फ्रेंच ओपन स्पर्धेत पराभवाला सामोरे जावे लागले.

जागतिक क्रमवारीत १११ व्या स्थानावर असलेल्या फ्रान्सच्या व्हर्जिनी रज्जानोने पहिल्या फेरीत सेरेनाचा ४-५, ७-५,६-३ असा आणि अग्नेस्झका रदवांस्का हिने दुसर्‍या फेरीत व्हिनसचा ६-२, ६-३ असा सनसनाटी पराभव करून खळबळ उडवून दिली. दरम्यान, व्हिक्टोरिया अजारेंका आणि समांता स्टोसूर यांनी विजयी घोडदौड कायम राखली आहे.

वेबदुनिया वर वाचा