फॉर्म्युला वन रेसला सुप्रीम कोर्टाची मान्यता

शनिवार, 22 ऑक्टोबर 2011 (14:49 IST)
देशातील बहुचर्चित फॉर्म्युला वन रेसला सुप्रीम कोर्टान मान्यात दिली असून, तिकीट विक्रीतून प्राप्त होणारी 25 टक्के रक्कम वेगळ्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश कोर्टाने आयोजकांना दिले आहेत. न्या. डी.के. जैन आणि न्या. ए.आर दवे यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हे आदेश दिले.

वेबदुनिया वर वाचा