गोवाचा आसामवर विजय

भाषा

गुरूवार, 7 मे 2009 (14:46 IST)
21 व्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या अंडर 18 गटात गोवाने आसामवर 4-0 ने विजय मिळविला. गोवाने पहिल्याच सत्रात 1-0 ने आघाडी घेतली होती.

गोवाकडून दुसर्‍या सत्रात एग्नेलो मोंटेरोने 32 व्या, काजेतान फर्नांडीज 51 व्या तर डासन फर्नांडीजने 61 व्या मिनटात गोल केला.

वेबदुनिया वर वाचा