उरुग्वे सेमीफायनलमध्ये!

वेबदुनिया

सोमवार, 18 जुलै 2011 (12:58 IST)
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत उरुग्वेने धक्कादायक विजयांची नोंद करताना सेमीफायनलमध्ये धडक दिली आहे. उपांत्यपूर्व फेरीत या संघाने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या यजमान अज्रेटिनाला पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4ने पराभूत केले. अतिशय अटीतटीच्या ठरलेल्या या लढतीत दोन्ही संघ निर्धारित वेळेत 1-1ने बरोबरीत होते.

अखेरच्या क्षणी मैदानात उतरलेल्या कालरेस तेवेझला गोल करण्यात आलेले अपयश हे अज्रेटिनाच्या पराभवाचे कारण ठरले.

वेबदुनिया वर वाचा