फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत सेरेना विल्यम्सचा पराभव

गुरूवार, 29 मे 2014 (12:49 IST)
स्पेनच्या गार्बिन मुगुरुझा हिने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत दुसर्‍या फेरीत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचा 6-2, 6-2 असा सहज पराभव केल्यानंतर रॅकेट टाकत जल्लोष केला. 

वेबदुनिया वर वाचा