दमदार कामगिरीचा विश्वास, पदकाबाबत विचार नाही

मंगळवार, 17 जुलै 2012 (17:46 IST)
FILE
भारताचा कुस्तीपटू सुशील कुमार याने लंडन ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करण्याचा निश्चय व्यक्त केला मात्र आपण पदकाबाबत विचार करून कामगिरीवर परिणाम करून घेणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले.

सुशीलने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावले होते.

वेबदुनिया वर वाचा