मंगल नाथ घाट

हा घाट प्रसिद्ध मंगलनाथ मंदिरच्या पुलाजवळ क्षिप्रा नदीच्या उजवी व डावीकडे स्थित आहे. सिंहस्थ महाकुंभ पर्व आणि धार्मिक पवित्र स्नानासाठी येणार्‍या भाविकांच्या अंघोळीसाठी या घाटाचा निर्माण करण्यात आला आहे. हे तिन्ही घाट मंगलनाथ मंदिराजवळ स्थित आहे. 

त्रिवेणी घाट
http://tinyurl.com/zmra8dr
 
राम घाट 
http://tinyurl.com/jop5v6f

वेबदुनिया वर वाचा