नागपंचमीला कालसर्पदोषाच्या मुक्तीसाठी वाचा ही पवित्र प्रार्थना....
गुरूवार, 23 जुलै 2020 (19:22 IST)
नागपंचमीला नागदेवांपैकी प्रमुख मानले जाणारे नाग देवांचं स्मरण केले पाहिजे. नाग देवांच्या पावित्र्य स्मरणासह दिवसाचा शुभारंभ करावा. विशेषतः जेव्हा प्रत्यक्षात नाग देवतेची उपासना करत असल्यास, यांचे नाव घेणं शुभ असतं, तसेच यामुळे कालसर्प योग्य असल्यास देखील आराम मिळतो.
नाग आणि नागिणीच्या जोडप्याच्या प्रतिमेस दुधाने अंघोळ घालावी. या नंतर शुद्ध पाण्याने अंघोळ घालून गंध, फुले, धूप आणि दिवा लावून पूजा करावी आणि पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. या नंतर ही प्रार्थना करावी-