श्रावण महिन्यात ह्या 10 शिवमंत्र आणि स्रोतांचे महत्त्व जाणून घेऊ या..
सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (09:15 IST)
शिवाचे प्रिय असे या श्रावण महिन्यात सर्वत्र धार्मिक आणि पावित्र्याचे वातावरण निर्माण होतं. या महिन्याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा. या महिन्यातील जप केलेले मंत्र सिद्ध आणि प्रभावी असून महादेवाला प्रसन्न करतात.
या महिन्यात सर्व त्रास नाशक, बुद्धिमत्ता आणि ज्ञानात वाढ होण्यासाठी, ऐश्वर्या मिळण्यासाठी, आनंद प्राप्ती आणि सौभाग्य मिळविण्यासाठी भगवान शंकराची पूजा करून दुधाने अभिषेक करून या पुढील मंत्राचे जप करावा. चला जाणून घेऊ या श्रावण महिन्यातील काही विशेष मंत्र-