3. पितृ मोक्ष अमावास्येला सकाळी तरपण अवश्य करावे.
4. पितृ मोक्ष अमावास्येला एखाद्या मंदिरात किंवा ब्राह्मणाला कोरडा शिधा अवश्य द्यावा.
5. पितृ मोक्ष अमावास्येला आपल्या पितरांच्या निमित्ताने चांदी दान करावी.
6. पितृ मोक्ष अमावास्येला सूर्यास्तानंतर घराच्या गच्चीवर दक्षिणाभिमुख होऊन आपल्या पितरांच्या निमित्ताने तेलाचा चौमुखी दिवा लावावा.