* नेत्रज्योती वाढवण्यासाठी रात्री 15 ते 20 मिनिटापर्यंत चंद्राकडे बघावे.
* ज्या इंद्रियां शिथिल झाल्या असतील त्यांना मजबूत करण्यासाठी चंद्रमाच्या प्रकाशात खीर ठेवायला पाहिजे.
* शरद पौर्णिमेला पूजा, मंत्र, भक्ती, उपास केल्याने शरीर निरोगी, मन प्रसन्न आणि बुद्धी आलोकित राहते.