स अक्षरावरून मुलांची मराठी नावे S varun mulanchi Nave

मंगळवार, 2 जुलै 2024 (21:27 IST)
सखाराम- राम हाच ज्याचा सखा 
सगर- एका सूर्यवंशीय राजाचे नाव 
सगुण- परमेश्वररूप 
सगुण- गुणयुक्त 
स्वर्णव -समुद्रा सारखा अथांग असलेला 
स्वर्णव -मोठा
स्वर्णव-ज्याचा शेवट नाही 
सचदेव- सत्याचा परमेश्वर 
सचिन- इंद्र 
सज्जन -चांगली व्यक्ती
 सत्कृमी-उत्तम कार्य
सच्चीदानंद -सर्वोच्च आत्म्याचा आनंद 
सतत- नेहमी
सतत- सातत्याने 
सत्यकाम -जाबाली ऋषींचा पुत्र 
सत्यकाम -सत्याची इच्छा धरणारा 
सत्यदीप- सत्याचा दिवा 
सत्यदेव-सत्याचा देव 
सत्यध्यान- नेहमी सत्याचा विचार करणारा
सत्यन -खरं बोलणारा
सत्यनारायण-विष्णू
सत्यनारायण- सत्याचा पालन करणारा 
सतपाल-सद विचारांचे पालन करणारा 
सत्यपाल-सत्याचे पालन करणारा 
सत्यबोध- सत्याचा बोध असणारा 
सत्यरथ-सत्याचा मार्गावर चालणारा
सत्यवान- सावित्रीचा पती 
सत्यवान- खरेपणाचा चेहरा असलेला 
सत्यवान- खरं बोलणारा 
सत्यसेन- सत्याचा पाठीराखा 
सत्येंद्र- सतीचा इंद्र
सत्येंद्र-शंकर 
सत्राजित- सत्यभामेचा पिता
सतीश- सत्याचा राजा
सतेज- तेजस्वी 
सदानंद- नित्यश:आनंदी
सदानंद-नेहमी आनंदी राहणारा
सदाशिव- नित्यश:  
सदाशिव-पवित्र 
सदाशिव- शंकर 
सनातन- पूर्वीपासून चालत आलेले 
सनातन-शाश्वत 
सनत-अनंत
सनत- अंत नसलेला 
सनत- ब्रह्मदेव 
सनतकुमार-अनंत 
सनतकुमार-अंत नसलेला 
सनतकुमार- ब्रह्मदेवाचा मुलगा 
सन्मान- आदर
समर- युद्ध 
समर्थ- शक्तिमान 
सन्मित्र -चांगला मित्र 
सन्मित्र -सखा 
सम्राट- अधिपती
सम्राट- राजा
सम्राट- महान व्यक्ती 
समय- काळ
समय-वेळ
समय-घटिका 
समीर-वारा 
समीरण-वायू
समिहन- विष्णूचे नाव 
समुद्र- जलाशय
समुद्र-सागर
समुद्र-रत्नाकर
समुद्र-दर्या 
समुद्रगुप्त-समुद्राच्या तळाशी    
समीप-जवळ
समीप-नजीक
स्पन्दन- कंप
स्यमंतक-एका रत्नाचे नाव 
सर्वदमन -विकारांवर विजय मिळवणारा 
सरगम-सप्तस्वर
सरस्वतीचंद्र- सरस्वतीचा पुत्र
सरस्वतीचंद्र- ज्ञाता
सरस्वतीचंद्र- अज्ञानावर विजय मिळवणारा 
स्वर्ण- सोन्यासारखी उजळ कांती असलेला
सुंदर- रूपवान
संहिताकार- उत्तम विचार लिहिणारा 
संहिताकार -नावीन्य घडवणारा 
संस्कार- उजाळा देणे
संस्कार- शुद्धता
संस्कार- अलंकार जोडणारा 
संविद-ज्ञान
संविद -एकचित्तता
संयत-सौम्य 
संवेद- सहभावना 
संपन्न- भाग्यशाली 
संपन्न- पारंगत 
संपद-संपत्ती
संपद -विपुलता 
संपत -संपत्ती 
संदेश- आज्ञा
संदेश-निरोप
संदीप -दीप
संदीप-तेज
संदिपनीं-बलराम व कृष्ण यांचे गुरु 
संभाजी- शूर
संभाजी-चाणाक्ष 
संभाजी- स्वतःला सांभाळण्यास परिपूर्ण 
संतोष- समाधान 
संजोग- उत्तम योग्य
संजोग-चांगल्या विचारांची जोड
संजीवन-उत्साह देणारा
संजीवन-चैतन्य देणारा
 संजीव- चैतन्यमय 
संताजी- आनंदी 
संताजी-प्रफ्फुलीत
संताजी-चांगल्या मनाचा 
सर्वेश- सर्वांचा नाथ 
सलील- खेळकर 
सलील-पाणी 
सर्वज्ञानाथ -सर्व काही जाणणारा 
सर्वात्मक- सर्वांच्या ठिकाणी असणारा
स्वप्नील- स्वप्नात येणारा
 सव्यसाची -अचूक
सव्यसाची -सर्वोत्तम दृष्टी असणारा
सव्यसाची -अर्जुन 
स्वरराज- आवाजावर स्वरांवर प्रभुत्व असलेला 
स्वरूप -स्वभाव 
स्वरूप -रूपवान 
स्वस्तिक -मंगलदायक चिन्ह
स्वानंद- स्वतःत आनंदी राहणारा
 स्वामी- राजा
स्वामी-सर्वांवर अधिकार असलेला
स्वामीनारायण- सूर्य
स्वामीनारायण-प्रखर
स्वामीनारायण-तेजस्वी
स्वामीनारायण-एक थोर पुरुष 
सस्मित- हसरा
सशांक-कोणतीही शंका नसलेला
 सहजानंद- सहजच आनंदी असणारा
सहदेव- पांडवांपैकी सर्वात लहान 
साईनाथ-भेट
साईनाथ-परमेश्वराचा भक्त
साकेत- अयोध्या
साई-साय
साई-गोसावी 
सारंग- सोने
सर्रास-रसरशीत 
साजन-सोबती
सात्यकी- पराक्रमी
सात्यकी- कृष्णसखा 
सात्यकी- यादववीर 
सायम-सोबत असलेला
सावन-पावसाळा
सावर- सौर्य
सावर- नैसर्गिक 
साहिल- किनारा
सिकंदर- हुकूमत गाजवणारा 
सिकंदर- बलाढ्य
साक्षात- प्रत्यक्ष 
साक्षात-मूर्तिमंत 
सीताराम- सीता आणि प्रभू रामचंद्र
सीतांशू -चन्द्र
सीतांशू- ज्याचे किरण थंड आहेत 
सिद्धार्थ -गौतम बुद्ध 
सिद्धेश- शंकर
सिद्धेश्वर- सिद्धांचा परमेश्वर 
सुचेतन- अतिदक्ष 
सुजित- विजय
सुदर्शन- प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा 
सुदर्शन- विष्णूंचे चक्र 
सुदामा-श्रीकृष्णाचा मित्र 
सुदीप-एका राजाचे नाव
सुदीप-दीप
सुदीप-अर्चना 
सुदेष्ण-एका राजाचे नाव
 सुधांशु-चंद्र
सुधन्वा- रामायणकालीन एका राजाचे नाव 
सुदेह- चांगल्या शरीराचा 
सुकांत- उत्तम पती 
सुकुमार-नाजूक
सुकृत -सत्कृय 
सुकृत-कृपा 
सुकेश -लांब केस असलेला 
सुगंध- सुवास
सूचित -सुमन
सुखदेव-सौख्याचा देव 
सुदर्शन-देखणा
सुधन्वा -उत्तम तिरंदाज 
सुधीर- धैर्यवान 
सुददीत- आवडता
 सुददीत- प्रिय 
सुनील- निळा
सुनयन-सुंदर डोळ्यांचा 
सुनय -मेधाविना राजाचा पिता 
सूनृत- सत्य
सुनीत- उत्तम आचरणाचा 
सुपर्ण- एका राजाचे नाव 
सुपर्ण- गरुड
सुपर्ण- कोंबडा 
सुबाहू- शूरवीर
सुबाहू-शत्रुध्नचा पुत्र
सुबंधू- एका कवीचे नाव
सुभग-भाग्यशाली 
सुबोध-समजण्यास सोपा
सुभद्र- सुशील
सुभद्र- सभ्यपुरुष
सुभद्र-लक्षद्विपच्या राजा 
सुभाष-उत्तम वाणीचा 
सुमित-चांगला
सुमित-सखा 
सुमुख- चांगल्या चेहऱ्याचा 
सुमंगल- मंगल 
सुमंत- चांगली बुद्धी असणारा
सुमंत- दशरथाचा मंत्री 
सुयश- चांगले यश 
सुयोग-चांगला योग
सूरज- सूर्य 
सुयोधन -दुर्योधन
सूर्यकांत -एका रत्नाचे नाव 
सूर्यकांत- एक मणी विशेष 
सुरूप- रूपवान 
सुरेश- देवाचा इंद्र
 सुरेश्वर -इंद्र
सुरेश्वर- श्रेष्ठ गायक
सुरंग- एक फूल विशेष
सुरेंद्र- उत्तम वर्णाचा 
सुललित- नाजूक 
सुवदन -सुमुख 
सुवदन-सुरेख चेहऱ्याचा 
सुलोचन- सुनेत्र
सुव्रत- व्रताचरणात कठोर
सुव्रत- उशीनर राजाचा पुत्र
सुविज्ञेय-सुशर्मा
सुश्रुत- चरकसंहिताकार मुनी 
सुहृदय- मित्र
सुश्रूम -प्रेमळ
सुश्रूम- मृदू 
स्नेहाशीष-प्रेमाशीर्वाद
सेवकराम- रामाचा सेवक
 सेवादत्त- सेवेकरी
सेवादत्त-परमेश्वराचा सेवक 
सोम- अत्रिपुत्र 
सोम-चंद्र
सोम-अमृत
सोम-सोमरस देणारी स्वर्गीय वेल
सोमकांत- चंद्रकांत मणी 
सोमनाथ- गुजराथमधील सुप्रसिद्ध मंदिर
सोहंम-देवाची अनुभूती 
सौख्यद -सुख देणारा
 सौधतकी- एका मुनींचे नाव 
सौमित्र- सुमित्रेचा पुत्र लक्ष्मण 
सौम्य- रुजू
सौम्य- संयत 
सौम्य-शांत
सौम्य- ऋषद राजाचा पुत्र 
सौम्य-एका ऋषींचे नाव 
सौरभ-सुवास 
संकल्प-मनोरथ 
संग्राम- युद्ध 
संग्राम- समर
संग्राम-लढाई 
संचित- कर्माने साठवलेले 
संचित-संचय
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती