च अक्षरावरून मुलांची मराठी नावे C अक्षरावरून मराठी मुलांची नावे

मंगळवार, 18 जून 2024 (19:59 IST)
चक्रवर्ती- सार्वभौम राजा
चक्रधर- श्री विष्णू 
चक्रपाणी-कृष्ण 
चतुर-हुशार
चतुरंग-एक गीत प्रकार
चमन-बगीचा 
चरण- पाय
चारुचंद्र-चंद्रा सारखा सुंदर
चारुदत्त- दानशूर
चित्तरंजन- मनाला मोहणारा
चिद्घन-ज्ञानाने पूर्ण
चिदाकाश- मनरूपी आकाश
चिदंबर- मनरूपी वस्त्र 
चित्रगुप्त-पापपुण्याचा हिशेब ठेवणारा 
चित्ररथ- गंधर्वाचा राजा
चिन्मय-चित्तवृत्ती
चिनार-एका वृक्षाचे नाव
चिरंतन-शाश्वत
चिराग-दीप
चिरंजीव-दीर्घायुषी 
चेतन-सजीव
चेतास-मन
चेतोहारी-मनाला आनंद देणारा
चैतन्य-मन
चैत्र-देऊळ 
चंदन-एका वृक्षाचे नाव
चंदर-चन्द्र 
चंद्रकांत-चंदनाचे खोड 
चंद्रकांत-मौर्यवंशीय पहिला सम्राट 
चंद्रचूड-शंकर
चंद्रभान- चंद्राचे किरण
चंद्रशेखर- श्रीशंकर 
चंद्रमोळी-शंकर
चंद्रमोहन-चंद्रासारखा आकर्षक
चंद्रहास-चंद्रासारखा स्मितहास्य करणारा
चंद्रवदन-चंद्रासारखा मुखाचा 
चंपक-चाफा
चिंतामणी-गणपतीचे नाव 
चांगदेव- एक योगी 
चंडीदास-चंडीचा सेवक 
चुडामणी
चंद्रभूषण-
चंद्रमणी- 
चंद्रभानू-
चंद्रप्रकाश 
चंचल 

Edited By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती