मुंबईत आगीत १७ मजले भस्मसात

शनिवार, 17 जानेवारी 2015 (11:51 IST)
मालाड परिसरात बांधकाम सुरु असणार्‍या इमारतीला काल मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बांधकामावरील काही मजूरांना भाजल्याचे वृत्त आहे.  

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली मात्र, तोवर १७ मजले भस्मसात झाले. आगीचे कारण समजू शकलेले नाही.

वेबदुनिया वर वाचा