महिलेचे वय 25 ते 35 वर्षाच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे.