मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील बाळापूर तहसीलमधील हातरूण गावात, मुले चोरीच्या अफवेवरून गावकऱ्यांनी चार तरुणांना मारहाण केली. हे लोक मुस्लिम पोशाख घालून गावात फिरत असल्याने त्यांच्यावर संशय आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला.