या आजारात जनावरांना जास्त ताप येणे, त्वचेवर 10 ते 15 मिमी व्यासाचे गाठी येणे, तोंड, नाक आणि डोळ्यांत जखमा होणे, डोळ्यांत जखमांमुळे दृष्टी प्रभावित होणे, चारा चघळण्यास त्रास होणे, दूध उत्पादन कमी होणे, पाय सुजणे आणि लंगडे होणे, गर्भवती जनावरांमध्ये गर्भपात होणे इत्यादी लक्षणे आढळतात.