या वेळी शिवसेनेचे माजी आमदार संजय बंड यांनी पत्नी प्रीती बंड यांच्या सह जाहीरपणे शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासह धनंजय बंड, यूबीटी तालुका प्रमुख सुनील डीके, गोपाळ कांजूरकर, सतीश काळे, अमोल पहेली, सागर बाहुतकर, पंकज रेगे, योगेश गुंडे, गजानन पाटील, पिट्टू अनासने, सागर घोडे, तुकाराम चांदेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.