संपूर्ण देशात आणि राज्यभरात आज आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत सर्व पालकांनी आपल्या 0 ते 5 वयोगटातील मुलांना जवळच्या बूथवर पोहोचून पोलिओचे दोन थेंब पाजावेत.जानेवारी 2011 पासून भारतात पोलिओचा एकही रुग्ण आढळला नाही. त्यांनी सांगितले की 11 फेब्रुवारी 2014 रोजी भारत पोलिओमुक्त घोषित करण्यात आला आहे.