या जागेसाठी विद्यमान खासदार रजनी पाटील या प्रयत्नशील आहेत. यापूर्वी महाराष्ट्रातून परराज्यातील राजीव शु्रला यांची निवड करण्यात आली होती. परंतु आता राज्यातील नेच्याचाच विचार करण्यात येत आहे. त्यादृष्टीने शिंदे यांचे अलीकडच्या काँग्रेसच्या उभारणीतील योगदान लक्षात घेऊन व भविष्याचा विचार करून त्यांच्या नावाचा निश्चित विचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.