दिवाळीत पेटते दिवे, आकाशी पतंग,फ्लाइंग लॅण्टेन उडविले जातात. दूरवर जाऊन ते एखाद्या इमारत, घरावर, वस्तीवर पडण्याची शक्यता असते, ज्याचे परिणाम गंभीर असतात, अशी सूचना अग्निशमन दलाकडून पोलिसांना करण्यात आली. त्यानुसार येत्या 15 दिवसांसाठी फ्लाइंग लॅण्टेन उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. असा प्रकार करणार्यावर कारवाई केली जाईल.