यामध्ये देगलूरचे शिवसेनेचे देगलूरचे आमदार सुभाष साबणे यांनी माहिती दिली आहे ते सांगतात की निवडणूक लढवण्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 'मातोश्री'वरुन हाच संदेश घेऊन मी आलो आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या घोषणेनंतर भाजपा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी कोन्ग्रेस विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ही लढत परळी विधानसभा मतदार संघात तिरंगी होणार असे स्पष्ट झाले आहेत.