रोख एकवीस हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. प्रस्ताव पाठविण्याचा पत्ता : डॉ. विजया पाटील, संचालक, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक - ४२२ २२२. अधिक माहितीसाठी ०२५३ - २२३०१२७, ९४२२२४७२९१ या क्रमांकावर किंवा
[email protected] या ई-मेल वर संपर्क साधावा, किंवा http://ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.