पुन्हा अवकाळी पाऊस

शनिवार, 6 मे 2017 (09:33 IST)
पुणे, सांगली आणि चिपळूणमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले आहेत. सांगलीत ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊ स झाला.कोकणातही काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.                               

वेबदुनिया वर वाचा