मांसाहारस बंदीची पेटाची मागणी आयआयटी मुंबईने फेटाळली

पीपील फॉर दी एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स इंडिया या संस्थेने मुंबई आयआयटीकडे शिक्षण संस्थेमध्ये मांसाहारास बंदी घालण्याचे आवाहन केले होते. या संदर्भात आयआयटीने अशा बंदीची मागणी फेटाळली आहे.
 
सिविल कैंटिनमध्ये शिळा मांसाहार देण्यास बंदी असल्याचे आयआयटी मुंबईने स्पष्ट केले आहे. अमुक गोष्ट चांगली तमुक वाईट अशा पद्धतीने ही संस्था विचार करत नसल्याचे आयआयटीने स्पष्ट केले आहे. शाकाहारी वा मांसाहारी यावरुन पक्षपात न करण्याची संस्थेची भूमिका आहे.
 
मांसाहारास बंदी घातल्यावरुन काही दिवसांपूर्वीच आयआयटी मुंबईवर टीकेचा गदारोळ उडाला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती