नाट्य संमेलन पुढे ढकलण्यात आले

शुक्रवार, 13 मार्च 2020 (15:45 IST)
आता २७ मार्चपासून सुरू होणाऱ्या १००व्या नाट्य संमेलनावर तात्पुरता पडदा टाकण्यात आला आहे. नाट्य संमेलन पुढे ढकलत असल्याची घोषणा नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आली. 

सांगलीत होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनावर झाला आहे. यंदा सांगलीत होणाऱ्या १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती नाट्य परिषदेकडून देण्यात आली आहे. यंदाचं नाट्य संमेलन २७ मार्च ते १४ जून या कालावधीमध्ये संपन्न होणार होतं.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती