पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 दिवसीय परदेश दौर्यासाठी रवाना झाले आहेत. या 4 दिवसात मोदी पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँड या देशांना भेट देणार आहेत. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून मोदी त्यांना पहिल्यांदाच भेटणार आहेत. या भेटीत दहशतवाद तसंच एच 1 बी व्हिजामध्ये केलेल्या बदलांवर चर्चा करतील.