आरोपीला उत्तरप्रदेशातून अटक केली आहे. त्याने धमकी का दिली हे अद्याप समजू शकले नाही.
सोमवार 27 मे रोजी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मुंबई ताज हॉटेल आणि मुंबई विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा फोन आला असून या ठिकाणी बॉम्ब ठेवण्याचे सांगण्यात आले होते.
अलीकडील काही काळापासून दिल्ली, बंगळुरू, जयपूर, लखनौ, अहमदाबाद, गोवा, नागपूर, कोलकाता या शहरात शाळा,विमानतळ आणि रुग्णालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी चे मेल येत होते.