Maharashtra Marathi Breaking News Live Today: अपुण्यात नवीन विषाणू गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव झाला आहे. या नवीन विषाणूचे नाव आहे गुलेन बॅरी सिंड्रोम. पुण्यात या विषाणूचे 22 संशयित रुग्ण सापडले आहे. रुग्णांचे नमूने आय सी एम आर एन आय व्ही साठी पाठविले आहे. या विषाणूचे रुग्ण पुण्यात सापडल्यामुळे महापालिका देखील एक्शन मोड़ मध्ये आली आहे. तपसणीचा अहवाल आल्यावर रुग्ण सापडल्या भागात टीम दाखल होणार आहे. हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. हा आजार लाखांमध्ये एकालाच आढळतो. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....