Maharashtra Marathi Breaking News Live Today : महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी नक्षलवादाच्या विरोधात कायद्याची तुलना केली आहे. महाराष्ट्रातील शहरी नक्षलवादविरोधी प्रस्तावित कायद्याची तुलना वसाहतवादी रौलेट कायद्याशी करताना, सरकारवर टीका करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांविरुद्ध त्याचा गैरवापर होऊ शकतो आणि त्यामुळे प्रभावीपणे पोलिस राज्य स्थापन होऊ शकते अशी भीती व्यक्त केली आहे.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....