Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करून शिवसेना यूबीटी गटाने महाविकास आघाडीची स्थापना केली मात्र आता शिवसेनेने स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....