Maharashtra Marathi Breaking News Live Today : महाराष्ट्रातील अडीच कोटींहून अधिक महिलांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या (Majhi Ladki Bahin Yojana) आठव्या हप्त्याची प्रतीक्षा काल संपली. माहिती देताना मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले होते की, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 7 मार्च रोजी दिला जाईल. आता महाराष्ट्र सरकार आणि मंत्री आदिती तटकरे यांनी राज्यातील 'लाडकी बहिणींसाठी' आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....