Maharashtra Marathi Breaking News Live Today:लातूर जिल्ह्यातील औसा पोलिसांच्या पथकाने ५ कुख्यात गुन्हेगारांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून अशी शस्त्रे जप्त केली आहे. हे गुन्हेगार चोरी आणि दरोड्याच्या घटना घडवत असत. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते