या प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे की, आवेदन फॉर्म जमा करण्यासाठी स्वतंत्र वेब पोर्टल त्यार केले आहे. या साठी नारी शक्ति दूत मोबाईल ॲप देखील उपलब्ध करण्यात आले आहे. हा फॉर्म भरण्यासाठी एकूण 11 पर्याय उपलब्ध आहे. या साठी सरकार पुढील पाउले घेणार असून सध्या ऑफलाइन अर्ज स्वीकारने अशक्य आहे.