पोलिसांनी काय कारवाई केली?
या संपूर्ण घटनेचा त्रासदायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर प्राणीप्रेमींनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी दुचाकीच्या नंबर प्लेटच्या मदतीने दुचाकी मालकाचा शोध घेतला आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.