सप्टेंबरच्या सुरुवातीला नागपुर जिल्ह्यातील बहुतेक भागात पाऊस पडत आहे. तसेच हवामान विभागाने २५ सप्टेंबर रोजी नागपूरसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. बहुतेक भागात वादळासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूर आणि विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांसाठी येलो अलर् जारी करण्यात आला आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळसाठी नारिंगी ऑरेंज अलर्ट करण्यात आला आहे.