माहिती समोर आली आहे की, खांब घालण्यासाठी एक मोठा खड्डा खोदण्यात आला होता, जो पावसाच्या पाण्याने भरला होता. १० ते १४ वयोगटातील मुले तिथे खेळत होती. मृतांची ओळख पटली आहे ती रिहान असलम खान, गोलू पांडुरंग नारनवरे, सौम्या सतीश खडसन आणि वैभव आशिष बोथाले अशी आहे.