आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. पण आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आगीत ५ ते ६ घरे जळून खाक झाली आहेत. पाचपैकी चारजण ज्येष्ठ नागरिक आहेत. तर पाचव्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नातीन दिवसांपूर्वी कांदिवली येथील कापड गोदामाला लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू झाला.