लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 2 फेब्रुवारी मुंबईत महाविकास आघाडीची बैठक सुरू होती या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित होते . अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे.