महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर मानल्या जाणाऱ्या कळसुबाई शिखरावर भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्रोत्सवात या शिखरावर कळसुबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते. भाविक दूरवरून देवीच्या दर्शनासाठी येतात. दोन गटात वैयक्तिक गोष्टीवरून जोरदार हाणामारी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.