बुधवारी पहिल्यांदाच नागपूरला पोहोचलेल्या ग्रँडमास्टर दिव्या देशमुखला पाहण्यासाठी शहरातील बुद्धिबळप्रेमी रात्री ८ वाजल्यापासूनच पुष्पगुच्छ आणि फुले घेऊन विमानतळावर पोहोचू लागले. तसेच महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.Nagpur, Maharashtra: Womens Chess World Cup champion Divya Deshmukh received a grand welcome at Nagpur Airport upon her return to India. She credited her family and first coach, Rahul Joshi, for her achievement pic.twitter.com/H2NeOEevU3
— IANS (@ians_india) July 30, 2025