माकडांच्या या उच्छादानंतर स्थानिक गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागालाही दिली. तसेच या परिसरात उच्छाद घालणाऱ्या माकडांना पकडण्याची मागणी केली. बीडच्या वनविभागाचे अधिकारी सचिन कांड यांनी सांगितले की , वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या माकडांच्या टोळीतील दोन माकडांना पकडले आहे. त्यांना नागपूरला हलविण्यात येणार आणि नंतर त्यांना जंगलात सोडण्यात येणार.Maharashtra | 2 monkeys involved in the killing of many puppies have been captured by a Nagpur Forest Dept team in Beed, earlier today. Both the monkeys are being shifted to Nagpur to be released in a nearby forest: Sachin Kand, Beed Forest Officer pic.twitter.com/3fBzCj273p
— ANI (@ANI) December 18, 2021