सदर घटना मंगळवार सकाळची आहे. लोखंडी पानाने डोक्यात आणि छातीत हल्ला करत एका माथेफिरू प्रियकराने प्रेयसीची रस्त्याच्या मधोमध निर्घृण हत्या केली. आरती यादव(20) असे या मयत तरुणीचे नाव आहे.
तर रोहित यादव असे या आरोपीचे नाव आहे. प्रेम प्रकरणातून असे केल्याचे समोर आले आहे. आरोपीने लोखंडी पानाने तरुणीच्या डोक्यात 15 वार केले. त्यावेळी रस्त्यावर कामाला जाणाऱ्यांची वर्दळ होती.