सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बातमी मिळाली आहे. या महिलेने आपल्या अंगावर रॉकेल टाकून आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांच्या सतर्कतेने साताऱ्यातील पीडित नलावडे कुटुंबातील या महिलेला वाचविण्यात यश आले आहे.