अनिल देशमुख यांना 100 कोटी रुपये वसुलीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. मुंबई सत्र न्यायालयाला विशेष एमएलए कोर्टाने महत्त्वाचे आदेश दिले आहे की माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यांना अद्याप ही जामीन मिळालेला नाही. अनिल देशमुख यांना ईडीने 29 डिसेंबर 2021 रोजी अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहे. त्यांनी तुरुंगातून बाहेर येण्यासाठी जामीन अर्ज दिला होता या अर्जाला न्यायालयाने फेटाळले आहेत.