पालघरमध्ये भीषण अपघातात बहीण-भावाचा मृत्यू

गुरूवार, 15 मे 2025 (17:26 IST)
Palghar News: महाराष्ट्रातील पालघरमध्ये एका ट्रेलरने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका महिलेचा आणि तिच्या भावाचा मृत्यू झाला आहे.
ALSO READ: १२ वर्षांनंतर मिळाला अल्पवयीन मुलीला न्याय, बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयाने आरोपीला ठोठावली शिक्षा
मिळालेल्या माहितीनुसार पालघर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हा अपघात मंगळवारी रात्री झाला आणि तेव्हापासून ट्रेलर चालक फरार आहे.
ALSO READ: ज्यांच्या कपाळावर टिळक त्यांच्याकडूनच वस्तू खरेदी करा, गोपीचंद यांच्या बैठकीत लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर्स
सध्या फरार चालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. फरार चालकाचा शोध घेण्यात येत आहे असे अधिकारींनी सांगितले. 
ALSO READ: ३ दिवसांत ६ घरांचे चुले विझले, चंद्रपूरच्या जंगलात वाघीणचा दरारा
Edited By- Dhanashri Naik 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती