मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी वसई पूर्वेतील शिव भीम नगर, नाईकपाडा, वालीव परिसरात एका प्रवाशाने ओला ॲपवरून कार बुक केली होती. चालक व प्रवासी गाडीत बसल्यानंतर कारसमोरील मैदानात पाच वर्षांचे बालक खेळत होते. त्यानंतर ड्रायव्हरने त्याच्याकडे न बघता मुलाच्या अंगावर गाडी पळवली. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर चालकाने कार थांबवली नाही आणि घटनास्थळावरून पळ काढला.#Vasai में हिट एंड रन का मामला
— Indrajeet chaubey (@indrajeet8080) December 25, 2024
पालघर जिला के #वसई औद्योगिक क्षेत्र में खेल रहे 6 वर्षीय बच्चे को कार की चपेट में आने से गंभीर रूप से घायल हो गया।
घटना के बाद कार चालक मौके से फरार,पुलिस कार चालक की तलाश में जुट गई।#Palghar#HitandRun pic.twitter.com/t7VBX3fmMc