राष्ट्रपती पोलिस पदक विजेत्यांमध्ये अतिरिक्त पोलिस महासंचालक व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण, रत्नागिरीचे पोलिस उपअधीक्षक महादेव गावंडे आणि कोल्हापुराचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवप्पा मोरटी यांचा समावेश आहे. त्याशिवाय राज्यातील 39 पोलिस अधिकार्यांना पोलिस पदक देऊन सन्मान करण्यात येणार आहे.