‘त्या’ रेकॉर्डेडची चौकशी

बुधवार, 1 एप्रिल 2015 (14:03 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महापौर स्नेहल आंबेकर यांच्याविरोधात केलेल्या गैरव्यवहारांच्या आरोपांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केली आहे. महापालिकेतील मनसेचे गटनेते संदीप देशपांडे विकासनिधीत घोटाळा केल्याचा गंभीर केला आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार या दोन तक्रारदारांना उद्या चौकशीसाठी वरळी येथील मुख्यालयात बोलावण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा