यांच्याशी संपर्क साधून पवार यांनी चर्चा केली.
संमेलन यशस्वी होण्यासाठी योग्य त्या सुविधा पुरविण्याबाबत शरद पवार यांनी बादल यांच्याशी चर्चा केली. संमेलनासाठी रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येणार्या दोन रेल्वेंसाठी सवलतीच्या दरात तिकिट विक्री व्हावी, अशी मागणी आयोजकांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना केली आहे.